जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर ह्यांची निर्मिती
कृषि विभागाच्या विविध योजना, धोरणे, कृषी तंत्रज्ञान, कृषि विद्यापीठाचे संदेश, प्रयोगशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा इ. माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर यांचे मार्फत सदर मोबाईल अँप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे.